30 मार्च 2021 रोजी होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा अनिश्चित काळापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

तातडीचे निवेदन
26 मार्च 2021 रोजी कार्यकारी मंडळ मराठी विज्ञान परिषद पुणे विभागची सर्व साधारण सभेसंबधी तातडीची बैठक झाली. त्यात कोविड-19 च्या पुनःप्रादुर्भावाच्या आलेल्या परिस्थितीत शासकीय आदेश व एस एम जोशी सभागृहाने शासकीय आदेशानुसारा सभेला परवानगी न देण्याचा कळवलेला निर्णय यावर चर्चा करण्यात आली. त्यात घेतलेल्या निर्णयानुसार मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग या संस्थेची 30 मार्च 2021 रोजी होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा अनिश्चित काळापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी
संजय मा क
कार्यवाह मराठी विज्ञान परिषद पुणे