मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग वार्षिक सर्वसाधारण सभा सूचना दि. 7/9/2019 सप्रेम नमस्कार , माननीय सभासद मराठी विज्ञान परिषद, पुणे विभागाच्या सर्व सभासदांची वार्षिक सभा रविवार दि. 22 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 09.30 वाजता, काळे सभागृह, दि इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स, पुढे वाचा …