विज्ञान रंजन स्पर्धा 2022 – प्रश्नावली जाहीर आपल्या आसपास असणाऱ्या सर्वच गोष्टींतून विज्ञान भरलेले असते. ते शोधायला प्रेरणा देणारी ही प्रश्नावली सादर करताना मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाला आनंद होत आहे. मुलभूत विज्ञान क्षेत्रात संशोधन करू पहाणार्या तरुणांची आज जगात पुढे वाचा …