विषय –   क्ष किरण चित्रण: विविध तंत्रे आणि उपयोजने वक्ता – डॉ विवेक नगरकर

शनिवार दि.30 जानेवारी  2021 सांयकाळी 5.45 India
स्थळ – झूम बोर्ड रूम वैद्यकीय कारणामुळे बहुतेक लोकांना एक्स-किरण माहित असतात. संशोधन, उद्योगामधील नॉन डिस्ट्रक्टिव्ह चाचण्या, राष्ट्रीय सुरक्षा ते अंतराळ विज्ञान अश्या अनेक क्षेत्रात एक्स-किरणांचा वापर होतो. सध्याची एक्स-रे तंत्रज्ञान बाजारपेठ 10अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त आहे आणि वेगाने वाढत आहे. एक्स-रे इमेजिंगच्या उत्पत्ती आणि त्याचा वाढता उपयोग, दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करणारे काही महत्त्वाचे शोध,‘ट्रांसमिशन’ आणि ‘बॅकस्केटर’ इमेजिंगच्या मूलभूत संकल्पना, काही  सोप्या अंक गणित प्रक्रियेचा वापर करून प्रतिमा हाताळणी तसेच वैद्यकीय व इतर क्षेत्रात क्ष किरण चित्रणाचा आधुनिक वापर यावर डॉ विवेक नगरकर संशोधन विभाग उपप्रमुख वैज्ञानिक रेडीएशन मानिटरिंग डीव्हयसेस, वाटर टाऊन मॅसेच्युसेट्स अमेरिका सादरीकरण करणार आहे. जरूर सहभागी व्हावे.
सहभागी होण्यासाठी खालील झुम लिंक वर क्लिक करा 
https://us02web.zoom.us/j/82465595169?pwd=UnhZV1NtSkd0Q2ErOUlnYVNPcTUydz09झुम ॲपवर खालील Meeting ID व Passcode टाकावाMeeting ID: 824 6559 5169Passcode: 620407