मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग व पिंपरी- चिंचवड सायन्स पार्क आयोजित
तृतीय पुष्प-
पुण्यातील संशोधन केंद्रे – महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीची आघारकर संशोधन संस्था– डॉ. प्रशांत ढाकेफाळकर (कार्यकारी संचालक)
शुक्रवार दि. 9ऑक्टोबर 2020 सायं. 5:30 ते 8:00 वा.
Join Zoom Meeting https://us02web.zoom.us/j/7563662626?pwd=MG5kc01RUjFBNVNIWGdybHlUYlM5UT09
Meeting ID: 756 366 2626 Passcode: 7hP2BY
पुणे शहरात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अनेक संशोधन केंद्रे आहेत. त्यात कशा प्रकारचे संशोधन होते हे फार कमी जणांना माहीत असतं. युवा पिढीला या विषयी माहिती व्हावी तसेच भविष्यात तेथे काय संधी उपलब्ध आहेत याचे आकलन व्हावे म्हणून ‘मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग व पिंपरी चिंचवड सायन्स पार्क आयोजित ‘ ” पुण्यातील संशोधन केंद्रे ” याविषयी माहितीपर कार्यक्रम सुरू केला आहे. महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीची ‘आघारकर संशोधन संस्था’ .याविषयी माहिती देणार आहेत.
अध्यक्ष – राजेंद्रकुमार सराफ 9822186763, उपाध्यक्ष – डॉ. नीलिमा राजुरकर9822599531
कार्यवाह – संजय मा. क. 9552526909
मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग
टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे 411030*
विज्ञान प्रसाराच्या कार्याला आपला हातभार लावा. सढळ हस्ते निधी दया.
धनादेश- “मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग” या नावे काढावा.
या बँकेत NEFT ने पैसे जमा करू शकता. आय डी बी आय बँक सदाशिव पेठ पुणे-30
खाते क्र.49010010077236 IFSC CODE-IBKL0000490
संकेतस्थळ: https://mavipapune.com/mpp/
ब्लॉग: http://mavipapunevibhag.blogspot.in/