28फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन

28फेब्रुवारी
राष्ट्रीय विज्ञान दिन

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे
मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग
मराठी विज्ञान परिषद
आयोजित
व्याख्यान-अंतराळातील जीवन
वक्ते- डॉ. पंडित विद्यासागर
दि. 28 फेब्रुवारी 2020 वेळ- सायं 6:30 वा.
ठिकाण-महाराष्ट्र साहित्य परिषद, सदाशिव पेठ, टिळक रस्ता, पुणे-30
https://goo.gl/maps/QaJmKo1cx4YzScsq6
आर्थिक सहाय्य- राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोग, महाराष्ट्र शासन (RGSTC)

व राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान प्रचार परिषद, नवी दिल्ली (NCSTC)