जाहीर व्याख्यान ( public Lecture )

इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्स पुणे केंद्र
आणि
मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग

जागतिक पर्यावरण दिनाचा मागोवा.
मंगळवार 20 जून 2017 संध्याकाळी 6.15 वाजता

विषय- ड्रोनच्या मदतीने नागरी भागाचे मानचित्रण.

वक्ते- श्री. धीरज ढुले.

तसेच
जिवित नदी – श्रीमती अदिती देवधर
जंगली जीवनावर आधारीत चित्रपट.

ठिकाण -फिरोदिया सभागृह इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअर्स

स गो बर्वे चौक शिवाजी नगर पुणे-5

Leave a Reply

Your email address will not be published.