विज्ञान रंजन स्पर्धा 2019

विज्ञान रंजन स्पर्धा 2019 सूचना- प्रवेश मुल्य नाही. आकर्षक बक्षिसे. खालील प्रश्नांची उत्तरे स्वत:च्या मनाने, कोणालाही विचारून, इतरत्र शोधून, प्रत्यक्ष प्रयोग करून मिळविता येतील.उत्तरे फुलस्केप कागदावर लिहून 12 फेब्रुवारी 2019 पर्यंत मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग. टिळक स्मारक मंदिर, टिळक पुढे वाचा …

किलोग्राम कमी होत आहे का ?

आपली मोजमापे काटेकोर आणि अचूक असतील तर समाज प्रगती करु शकेल. लांबी रुंदी उंची, वजन आणि काळ यांची मापे नक्की करणे हा आज जागतिक स्तरावरचा प्रश्न झाला आहे. जगाच्या वेगवेगळ्या भागात पूर्वी वेगवेगळी मापे होती. भारतातही वेगवेगळ्या भौगोलिक क्षेत्रांमध्ये वेगवेगळी पुढे वाचा …

जाहीर व्याख्यान श्रीमती(कै) मालतीताई वि. सराफ़ स्मृती कार्यक्रम

जाहीर व्याख्यान श्रीमती(कै) मालतीताई वि. सराफ़ स्मृती कार्यक्रम विषय: “निसर्गपूरक जीवन, आनंदी जीवन” वक्ते: श्री. दिलीप कुलकर्णी शुक्रवार दिनांक: 19/10/2018 वेळ: सायं. 6:15 वा. एस एम जोशी सोशलिस्ट फौंडेशन, चर्चा सभागृह

जाहीर व्याख्यान

जाहीर व्याख्यान मंगळवार दिनांक: 16/10/2018 वेळ: सायं. 6:15 वा. विषय: “भूजल – मिथक व सत्य” वक्ते: श्री उपेंद्र धोंडे ठिकाण – फिरोदिया सभागृह, इंस्टि ऑफ इंजिनिअर्स, शिवाजीनगर पुणे—5

विषाणूंचे वेषांतर

व्याख्यान विषाणूंचे वेषांतर वक्ते – डॉ. दीपक गडकरी, माजी प्रमुख, राष्ट्रीय विषाणू संशोधन केंद्र गेल्या काही वर्षांमध्ये वेगवेगळ्या विषाणूंचा उद्‍भव होत आहे. त्यांच्यामुळे माणसांना आणि प्राण्यां-पक्ष्यांना त्यांची लागण होऊन नवे नवे रोग होत आहेत, नव्या नव्या साथी पसरत आहेत. याबद्दल पुढे वाचा …

स्टीफन हॉकिंग* यांच्या जीवनावर आधारित चित्रपट

🎬’मराठी विज्ञान परिषद, पुणे ‘🔎 आणि ‘Sciencify India Program ‘🔭 यांच्या संयुक्त विद्यमाने, *स्टीफन हॉकिंग* यांच्या जीवनावर आधारित चित्रपट – *”द थियरी ऑफ एव्हरीथिंग”* याचे प्रदर्शन ⏰बुधवार, 21 मार्च 2018 सायंकाळी 7:30 वाजता, ⏰ 👉🏽पी.ए. इनामदार कॉलेज, आझम कॅम्पस, पुलगेट पुढे वाचा …

विज्ञान रंजन स्पर्धा 2018 निकाल, Result of Vidnyan Ranjan Spardha 2018

विज्ञान रंजन स्पर्धा 2018 – निकाल आपण दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळे आम्हाला अानंद वाटला. सोबत या स्पर्धेचा निकाल आहे. आपल्या नावाप्रमाणे तो शोधावा. नावे समान असल्यास पिन कोड वरून खात्री करावी. आपल्या नावात काही दुरुस्ती असल्यास कृपया लगेच कळवावे. प्रत्येकाला आपल्या पुढे वाचा …

जानेवारी 2018 मध्ये झालेले कार्यक्रम

प्रिय सहकारी बंधू-भगिनींनो आपल्याला खालील मजकूर पाहून निश्चितच आनंद होईल. विज्ञान प्रसाराच्या या कामात आपल्यालाही योगदान द्यायला आवडेल असे वाटते. आपल्याला वेळ देणे शक्य असेल तर तो द्या. आपली कौशल्ये देणे शक्य असतील तर ती द्या. कोणती साधने देणे शक्य पुढे वाचा …