जाहीर व्याख्यान श्रीमती(कै) मालतीताई वि. सराफ़ स्मृती कार्यक्रम

जाहीर व्याख्यान

श्रीमती(कै) मालतीताई वि. सराफ़ स्मृती कार्यक्रम

विषय: “निसर्गपूरक जीवन, आनंदी जीवन”
वक्ते: श्री. दिलीप कुलकर्णी
शुक्रवार दिनांक: 19/10/2018
वेळ: सायं. 6:15 वा.
एस एम जोशी सोशलिस्ट फौंडेशन, चर्चा सभागृह