गणित दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

गणित दिनानिमित्त विशेष कार्यक्रम शनिवार, दि. 20 जानेवारी 2018 सकाळी 9 ते 10.30 डॉ. किशोर मराठे (न्यू यॉर्क विद्यापीठ, अमेरिका) यांचे व्याख्यान विषय – विज्ञानात लागणारे गणित… स्थळ – श्री. विजय वल्लभ हायस्कूल, गूळ आळी, भवानी पेठ, पुणे 42 सर्वांना पुढे वाचा …

सुमनताई मेहेंदळे स्मृती कार्यक्रम

जाहीर व्याख्यान सुमनताई मेहेंदळे स्मृती कार्यक्रम गुरुवार, दि. 18 जानेवारी 2018 वेळ : संध्या. 06:00 वा. विषय – बदलती जीवनशैली व आरोग्य वक्ते -डॉ.अविनाश भोंडवे स्थळ: सेमिनार हॉल, एस एम जोशी सोशलिस्ट फौंडेशन, पत्रकार भवनच्या शेजारी , नवी पेठ पुणे-३०