‘सायन्स गप्पा

मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग व आयसर, पुणे आयोजित ‘सायन्स गप्पा’ विषय-ओशियनोग्राफी वक्ते- डॉ. रजनी पंचांग. शुक्रवार, दि.11ऑगस्ट 2017 सायं. 6-15 वाजता ठिकाण- ए व्ही हॉल, गरवारे कॉलेज, कर्वे रस्ता पुणे-४

आंतरशालेय पोस्टर प्रदर्शन स्पर्धा 2017

कृपया आपल्या संपर्कातील शाळांना पाठवा, आंतरशालेय पोस्टर प्रदर्शन स्पर्धा 2017 मा. मुख्याध्यापक, मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग आणि दि इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स, पुणे सेंटर यांचे वतीने सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने, एक पोस्टर प्रदर्शन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पोस्टर हे मोजक्या पुढे वाचा …