माझ्या शहरातील विज्ञान

माझ्या शहरातील विज्ञान मराठी विज्ञान परिषद पुणे विभागा तर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही शाळेतील ८ वी व ९वी तील विद्यार्थ्यांकरता “माझ्या शहरातील विज्ञान” हा उपक्रम सोमवार दि १८ एप्रिल ते शनिवार दि २३ एप्रिल २०१६ पर्यंत आयोजित केला आहे. य उपक्रमाअतर्गत पुढे वाचा …

त्रिमितीय छपाई यंत्र माहिती व त्याचे प्रात्यक्षिक

मंगळवार १९ एप्रिल २०१६  वेळ – संध्याकाळी ६:३० वाजता . वक्ता – संभाजी हाडवळे ठिकाण – इंस्टीटयुशन ऑफ इंजिनिअर्स . स गो बर्वे चौक शिवाजी नगर पुणे -५